प्रतिनिधी :
मंगळवेढ्यातील शिवजयंती नेहमीच जिल्ह्यातील लोकांसाठी आकर्षण असते त्यासाठी तालुक्यातून लोक मंगळवेढ्यात येतात.
जगदंब परिवार नेहमी समाज कार्य करत असतो.ज्या प्रमाणे ईद-ए-मिलाद सणाला मिठाई वाटप करून सण साजरा केला जातो त्याच प्रमाणे शिवजयंती चे निमित्त साधून मा.श्री.चंद्रकांत(दादा)घुले यांनी घुले गल्ली मध्ये शिवभक्ता करिता ऑरेंज सरबत ठेवून तब्बल 2000 ग्लास सरबत वाटप केला.याचा आस्वाद सर्व शिवभक्तांनी घेतला. श्री बशीर मुलाणी आणि श्री मिनाज मुलाणी,न्यू दोस्ताना ज्यूस सेंटर यांनी चवदार ज्यूस बनवण्याचे काम केले.