क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जय जवान महिला मंडळाच्या वतीने साजरी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जय जवान महिला मंडळाच्या वतीने साजरी.

       


       क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जय जवान महिला मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली सुरुवातीस संगीता आवताडे व जयश्री दत्तू यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

               यावेळी संगीता आवताडे म्हणाल्या सावित्रीबाई फुले भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून शाळेत जात असताना अनेकांनी त्यांच्या अंगावर शेण,दगड,चिखल व माती टाकत अशा अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी मुलींना शिकवत राहिल्या त्यांनी केलेल्या या कार्यामुळेच चूल आणि मूल याच कार्यक्षेत्रात राहणाऱ्या मुली आज घराबाहेर पडत आहेत व अनेक क्षेत्रात मुली सर्वोच्च पदावर आहेत हे फक्त त्यांच्यामुळेच होऊ शकले यावेळी सारिका दत्तू,अश्विनी कदम,कोमल गायकवाड,वैष्णवी उन्हाळे,अंजूम मुजावर,विजया गुंगे,रुकसाना मुजावर,रूपाली कसगाडे, सुवर्णा दत्तू,गीता गुंगे,जस्मिन मुजावर,कल्पना जठार उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उज्वला दत्तू यांनी मानले.test banner