ऑफर्सची वरात आपल्या गावात,चला मनात असलेली वस्तू घरात अनुया,ते ही कमी दरात श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुरू आहे विविध ऑफर्सचा वर्षाव. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०२३

ऑफर्सची वरात आपल्या गावात,चला मनात असलेली वस्तू घरात अनुया,ते ही कमी दरात श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुरू आहे विविध ऑफर्सचा वर्षाव.                    या दसऱ्याला इलेक्ट्रॉनिक्स उपकरणावरती सर्वोत्तम डील्स शोधताय तर मग आत्ताच भेट द्या श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स,विश्वयुग कॉम्प्लेक्स,जुन्या भाजी मंडई शेजारी,मंगळवेढा येथे.

                   चला श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स सोबत दसरा करूयात साजरा ते ही विविध ऑफर्स मध्ये.

             


   दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स उपकरणासाठी वन स्टॉप शॉप म्हणून ओळख असणारे श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सला आत्ताच भेट द्या व विविध ऑफर्स मध्ये आपल्या मनात असलेली वस्तू घरात आणुयात ते ही कमी दरात व विविध ऑफर्स मध्ये.

                   दसरा विशेष डबल धमाका ऑफर अविश्वसनीय सवलत तुमची वाट पाहत आहे आत्ताच भेट श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सला.

                    सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 40% पर्यंत सूट.0% डाऊन पेमेंट,0% व्याजदर तसेच प्रत्येक खरेदीवर आकर्षक दोन भेटवस्तू. अश्या विविध ऑफर्सचा वर्षाव श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुरू आहे.

                   सर्व कंपनीचे टिव्ही उपलब्ध,ते ही कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये व कमीत कमी दरात,मनोरंजनाचे साधन अनुया घरात.

Tv:- 

      दसरा विशेष डबल धमाका ऑफर अविश्वसनीय सवलत तुमची वाट पाहत आहे आत्ताच भेट द्या श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सला.

     इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 40%* पर्यंत सूट. झिरो डाऊन पेमेंट, 0% व्याजदर तसेच प्रत्येक खरेदीवर आकर्षक  भेटवस्तू आणि सोबतच स्क्रॅच कार्ड देखील .अश्या विविध ऑफर्सचा वर्षाव फक्त आणि फक्त आपल्या श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुरू आहे.

      

AC:-

       थंड हवेचा अनुभव घेऊया,दसऱ्याला AC अनुया. सर्व कंपनीचे AC उपलब्ध.


Washing Machine:-

         सर्व कंपनीच्या Washing Machine उपलब्ध.

     

   फ्रीज:-

            सर्व कंपनीचे फ्रीज उपलब्ध ते ही कमी दरात.

   

            विविध ऑफर्स ची वरात आपल्या दारात आत्ताच भेट द्या श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स ला.

   

    श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स.

 - उत्कृष्ठ दर्जाच्या उत्पादनासाठी.

 - अप्रतिम किंमत जेणेकरून तुमच्या व्हॉलेट ला इजा होणार नाहीत.

  - मदती साठी सदैव तत्पर असणारा जाणकार कर्मचारी.

  - सुलभ वित्त पुरवठा उपलब्ध सुविधा.

test banner