महाराष्ट्राची लोकधारा जपत केला जगदंबा मंडळाने गणेशोत्सव साजरा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

महाराष्ट्राची लोकधारा जपत केला जगदंबा मंडळाने गणेशोत्सव साजरा.
                    मंगळवेढा:मंगळवेढा येथील हजारे गल्ली येथे जगदंबा मंडळाने महाराष्ट्राची लोकधारा जपत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.दिनांक २७ सप्टेंबर रोजी झालेल्या केडी डान्स अकॅडमी प्रस्तुत महाराष्ट्राची लोकधारा का कार्यक्रमातून पारंपरिक लावणी,कोळी गीत,धनगर गीत,गोंधळ गीत,तसेच अनेक लोकनृत्य सादर करून आपल्या संस्कृतीचा अविष्कार साकारण्यात आला. तसेच दिनांक २८ रोजी मिरवणूक न काढता अनावश्यक खर्चाला फाटा देऊन महाप्रसादाचे आयोजन करून अन्नदान करण्यात आले.

       


              सदर उत्सव यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत पडवळे, कन्हैय्या हजारे,सतीश हजारे,अमर हजारे,तुषार हजारे,किरण हजारे,सुशांत हजारे,सचिन शिंदे,कपिल हजारे,चद्रकांत हजारे,दत्तात्रय हजारे,सूरज हजारे

         


             सुमितराज गायकवाड,विक्रम पडवळे,सत्यवान पडवळे,स्वप्नील पडवळे,किरण पडवळे,नितीन इंगळे,रवी जाधव,अवि जाधव,रवी हजारे,रोहित जगदाळे,राहुल जगदाळे,संदीप हजारे,राहुल हजारे,युवराज जगदाळे,जय हजारे,बापू हजारे,आबा हजारे,ओम हजारे,ओम पडवळे,सुमित इंगळे,श्रवण देवकर,गणेश पडवळे,गणेश गायकवाड,सोमनाथ गायकवाड,विक्रम हजारे,कृष्णा भोसले यांचेसह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

test banner