मंगळवेढ्यातील पहिल्या "बजाज लोन मेळाव्याला " नागरिकांचा जोरदार प्रतिसाद - बजाज फायनान्स चे अतिरिक्त फायदे फक्त 25 नोव्हेंबर २०२१ पर्यन्त च - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

मंगळवेढ्यातील पहिल्या "बजाज लोन मेळाव्याला " नागरिकांचा जोरदार प्रतिसाद - बजाज फायनान्स चे अतिरिक्त फायदे फक्त 25 नोव्हेंबर २०२१ पर्यन्त च

मंगळवेढ्यात पहिल्यांदाच भरवण्यात आलेल्या बजाज लोन मेळाव्यात लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉ काढून भेट वस्तु मिळणार आहे. 


रोज दोन लकी विनर ड्रॉ पद्धतीने निवडून त्यांना वस्तु स्वरूपात बक्षीस दिले जाते . 


विजेत्याना  बजाज फायनान्स चे रिजनल सेल्स मॅनेजर अश्वत्थ देशमुख साहेब  यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 

नेहमीच नावीन्यपूर्ण ऑफर देणाऱ्या मंगळवेढ्यातील व्यवसायिकांनी एकत्र येवून हा भव्य लोन मेळावा , विरशेव मंगल कार्यायल  येथे भरवला आहे. 

ग्राहकांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाहायला मिळणारे लोन मेळावे मंगळवेढा शहरात भरवून "बजाज फायनान्स" च्या बऱ्याच स्कीम मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांकडून समाधान व्यक्त होत आहे. 

या मेळाव्यात बजाज कार्ड वर वेगवेगळ्या स्कीम उपलब्ध आहेत. बजाज फायनान्स चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी ग्राहकांना चांगली माहिती देत आहेत.

श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स - नामवंत कंपनीची होम अप्लाइन्स , टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी ,कूलर , आटा चक्की, मिक्सर, साऊंड सिस्टिम आणि बरंच काही ग्राहकांना उपलब्ध केले आहे. 


ई टच सेल्स अँड सर्विस - मोबाईल सेल्स मध्ये उत्कृष्ठ काम म्हणून बऱ्याच मोबाईल ब्रॅंडनी नावाजलेल्या ई टच सेल्स अँड सर्विस ने मोबाईल्स सोबत टीव्ही , एसी , म्युझिक सिस्टीम अशी बरीच उत्पादने ग्राहकांनासाठी आणली आहेत. 

स्वरा मोबाइल आणि  गणेश मोबाईल यांनी मोबाईल्स बरोबर अॅक्सेसरिज ची चांगली प्रॉडक्ट रेंज ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे एकूणच मोजक्या पण उत्कृष्ट प्रॉडक्ट बजाज लोन सोबत घरी न्यायची संधी मंगेळवेढ्यातील ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. test banner