सोलापुर जिल्हा मध्यवर्ती बँकेची पगारदार खातेदार वैयक्तीक कर्ज योजना सुरू. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

सोलापुर जिल्हा मध्यवर्ती बँकेची पगारदार खातेदार वैयक्तीक कर्ज योजना सुरू.

 


जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माननीय प्रशासक श्री शैलेश कोथमिरे साहेब,जनरल मैनेजर श्री मोटे साहेब,व्यवस्थापक श्री पाटील साहेब,पालक आधिकारी श्री मुजावर साहेब,सिनियर बँक इन्सेपेक्टर श्री सोमगोंडे साहेब मंगळवेढा शाखेने बी.डी.पी. 2021 अंतर्गत संगम हायस्कूल डोंगरगाव चे कर्मचारी श्री मस्के यांना चार चाकी वाहन खरेदी साठी कर्ज वाटप केले आहे.


सोलापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.सोलापुर शाखा मंगळवेढा यांच्या वतीने बँकेचे पगारदार खातेदार संगम हायस्कूल चे कर्मचारी मारुती दामु मस्के यांना वाहन खरेदी साठी कर्ज वाटप करण्यात आले त्या निमीत्त गाडीची चावी मंगळवेढा शाखेचे शाखाधिकारी बजरंग राजमाने साहेब यांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी बँकेचे कर्मचारी ठेंगील साहेब,सारवडे साहेब,गंगथडे साहेब,पवार मैडम,रमिजराजा मुल्ला,शिंदे सर,बाबू पुजारी आदी उपस्थित होते.

       बँकेचे प्रशासक मा शैलेश कोथमिरे साहेब यांच्या मार्गदर्शन खाली जिल्हा बँक प्रगती पथा वर येत असुन बँकेने नव नवीन उपक्रम सुरु केले आहेत यात पगारदार खातेदार साठी वैयक्तिक कर्ज योजना,JLG अंतर्गत जर्सी गाय वाटप,पगारदार खातेदार 35 लाख विमा योजना सुरू केली असुन त्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

test banner