साडी खरेदीवर चक्क ५०% पर्यंत डिस्काउंट ! एस बी मोगले यांचा महिला दिन विशेष साडी महोत्सव 2024 - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

साडी खरेदीवर चक्क ५०% पर्यंत डिस्काउंट ! एस बी मोगले यांचा महिला दिन विशेष साडी महोत्सव 2024






 प्रतिनिधी :

मंगळवेढ्यात एस बी मोगले जवळेकर कापड दुकानात “  महिला दिन विशेष साडी महोत्सव २०२४  ” आयोजित केला आहे यात प्रत्येक खरेदीवर १० % पासून ५० % पर्यंत सूट मिळणार आहे.

साडी खरेदीसाठी महिलांना विविध डिझाईन चे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. नव्या फॅशन च्या साड्या उपलब्ध झाल्यामुळे  मनासारखी खरेदी आता बजेट मध्ये होईल.

 

महिला सन्मान सप्ताह सुरू असणार आहेत त्यामुळे ही ऑफर ८ मार्च ते १५ मार्च २०२४ पर्यंत सुरू राहील.

 

कॉटन साडी ,सिल्क साड्या , पैठणी, कांजीवरम साडी,इरकल ,  खण साडी, लुगडे  असे  सर्व प्रकार परिसरातील महिलांच्या आवडीनुसार उपलब्ध केले आहेत ”अशी माहीती व्यवस्थापक प्रवीण मोगले जवळेकर यांनी दिली





test banner