मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात ७५ व्या भारतीय प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करण्यात आले.
शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८:१५ वाजता महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका मानसी बिराजदार हिच्या हस्ते व संस्थेचे संस्ऱ्थापक सभासद यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन बी पवार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी श्री विद्या विकास मंडळाचे संस्थापक सभासद यादव आवळेकर,मनोहर कलुबर्मे,किसन गवळी,ॲड रमेश जोशी,युवराज कलुबर्मे,तात्यासाहेब,कोंडुभैरी,डॅा अशोक सुरवसे,राजेंद्र सुरवसे,सतिश हजारे,शंकर पट्टणशेट्टी,नथमल दायमा,प्राचार्य डॉ एन बी पवार,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड यांचेसह ॲड भारत पवार,चंद्रशेखर कोंडूभैरी,मुझफ्फर काझी, अशोक माळी,क्रीडा शिक्षक प्रा विजय दत्तू,यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक सेवानिवृत्त प्राध्यापक,कार्यालयीन कर्मचारी,विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थीत होते ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणेश जोरवर यांनी केले.