मंगळवेढा:D मोबाईल्स् कडून दिवाळी निम्मित राबवलेल्या ऑफर्स मधील भव्य लकी ड्रॉ या ऑफर्स ची सोडत काल दि.१९ नोव्हेंबर रोजी पार पडली.
ज्येष्ठ व्यक्तिच्या हस्ते ४ कूपन उचलण्यात आली. त्यामधे पहिले बक्षीस फ्रीज हे मंगळवेढा येथील महिला रुबिना इनामदार यांना प्राप्त झाले.
तर दत्तात्रय टकले तळसंगी हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तर त्यांना भेट वस्तू म्हणून स्मार्ट फोन भेटला.
सिदलिंग स्वामी आंधळगाव यांना तृतीय क्रमांकाचा मान भेटला त्यांना की पॅड फोन भेटवस्तू म्हणून भेटला.
तर चतुर्थ क्रमांक दीलशाद शेख यांना स्मार्ट वॉच हे बक्षीस म्हणून भेटले. अश्या प्रकारे अतिशय उत्कृष्ठ रित्या सोडत पार पडली.
या ऑफर बद्दल बोलताना D मोबाईल्स् चे मालक राजेंद्र घाडगे म्हणाले की हा या ऑफर चा पहिला प्रयत्न आहे. तो योग्य रित्या यशस्वी झाला.
पुढील दिवाळी मध्ये या पेक्षा मोठ्ठ्या भेटवस्तू ठेवणार असल्याचे सांगितले. सर्व लकी ड्रॉ विजेत्यांचे अभिनंदन केले व आभार मानले.
अशा विविध ऑफर्स साठी आजच भेट द्या D मोबाईल्स,नवरंग चौक, मंगळवेढा येथे.