मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचारर्थ मगळवेढा शहरातील शनिवार पेठ,शिवाजी तालीम ,बेरड गल्ली,माळी गल्ली आदी भागत होम टु होम पत्रक वाटुन प्रचार करण्यात आले. यावेळी जेष्ट नेते रामचंद्र वाकडे,पक्षनेते अजित जगताप,न.पा बाधंकाम सभापती प्रविण खवतोडे,मि.नगरध्याक्ष सोमनाथ माळी,नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी,नगरसेवक महादेव जाधव,राहुल सांवजी,माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर दत्तू,ज्ञानेश्वर भगरे,सोमनाथ बुरजे,राहुल वाकडे,सुरेश कट्टे,माणिक मोरे,अर्जून देवकर,किरण घोडके,आदी कार्यकर्ते होम टू होम प्रचारात सहभागी होते.