भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना पंढरपूरतील युवकांचा वाढता पाठिंबा - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना पंढरपूरतील युवकांचा वाढता पाठिंबा

 


पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांना सर्वत्र वाढता पाठिंबा आहे, विशेष म्हणजे पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून अनेक संघटना, ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे, बुधवारी पंढरपूर शहरातील अनेक युवक मंगळवेढ्यात समाधान आवताडे यांच्या कार्यालयात आले त्यांनी उमेदवार आवताडे यांची भेट घेतली आणि आपला पाठिंबा जाहीर करत गळ्यात भारतीय जनता पक्षाचा उपरणे घालून प्रचारात सहभागी झाले .                   


यावेळी रणजित पवार, आकाश शिंदे ,प्रशांत धोत्रे ,सागर बोहरी, वैजनाथ इंगळे, सागर वाघमारे, दशरथ चौगुले, गणेश चौगुले, कृष्णा चौगुले, अक्षय बातूर, बंटी सुरवसे, प्रथमेश धोत्रे, रोहित केदार, सोमनाथ शिंदे, किरण वाघमारे, श्‍याम धायगुडे, सचिन वाघमारे, पप्पू बोहरी, राहुल बंदपट्टे ,सुनील वाघमारे, राहुल पवार, सुरज शिंदे, विष्णु शिंदे, सागर पवार, मनोज पवार ,सागर धोत्रे ,अनिल चौगुले, नीलेश धोत्रे, प्रदीप धोत्रे ,विकास शिंदे यासह अनेकांनी आपला पाठिंबा दर्शविले.

"रणजीत पवार म्हणाले, समाधान आवताडे हे विकसनशील नेतृत्व आहे, समोरचा उमेदवार हा कर्तृत्व व नेतृत्वहीन असून दिवंगत भारतनाना यांची सर त्यांना येत नाही. आमचे पंढरपूरचे प्रश्न सोडवतील, बेरोजगार युवकांच्या हाताला काम देतील याच अपेक्षेने हा पाठिंबा आहे."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा