"राष्ट्रवादी पुन्हा " म्हणत अरळीतील युवा कार्यकर्त्यांचा होम टू होम प्रचार - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

"राष्ट्रवादी पुन्हा " म्हणत अरळीतील युवा कार्यकर्त्यांचा होम टू होम प्रचार            

मंगळवेढा प्रतिनिधी
निवडणुकीच्या प्रचाराला जोर  चढू लागला  आणि सोशल मीडियावर  ऍक्टिव्हेट  असलेले अरळी गावातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  पदाधिकारी  आणि कार्यकर्ते होम टू होम प्रचार करताना दिसत आहेत.
आमदार भारत नाना भालके यांचा तरुणाईवर प्रभाव आहेच त्यातच आदरणीय शरद पवार यांच्या महाराष्ट्रातील झंझावातामुळे उत्साहाने युवक वर्ग प्रचार करत आहे. या निवडणुकीत युवकांचा सहभाग हा प्रभाव पडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस कडून  खासदार डॉ अमोल कोल्हे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे असे युवकांचे  आयकॉन असलेले नेते प्रचारसभा घेत असल्यामुळे युवावर्ग आकर्षित होत आहे. युवकांचा जोर वाढू लागल्याने निवडणूक रंगतदार बनत आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा