ढगाळ वातावरण, धुके, थंडीने पिके रोगटली ! कांदा, गहू, हरभरा पिकांचे ‘अशा’ पद्धतीने करा व्यवस्थापन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

ढगाळ वातावरण, धुके, थंडीने पिके रोगटली ! कांदा, गहू, हरभरा पिकांचे ‘अशा’ पद्धतीने करा व्यवस्थापन.



यंदा अनेक महिन्यांपासून विषम वातावरण आहे. कधी ऊन तर कधी थंडी तर कधी ढगाळ हवामान. यामुळे शेतीपिकांवर विपरीत परिणाम होत आहे. मध्यंतरी झालेल्या गारपीट, अवकाळी नंतर आता ढगाळ वातावरण, धुक्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे जर योग्य खबरदारी घेतली नाही तर कांदा, गहू, हरभरा आदी रबी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊन पिके हातची जाण्याची शक्यता आहे.



♦️विषम वातावरणाने रब्बीही धोक्यात


पावसाळ्याच्या तोंडाला पावसाने आखडता हात घेतल्याने खरीप हंगाम वाया गेला. अनेक शेतकऱ्यांना सुरवातीची पिके हाती लागलीच नाहीत. नंतर गणपतीमध्ये पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पिकांची आशा वाढली. शेतक-यांनीही ज्वारी, गहू, कांदा हरभऱ्याची पेरणी केली होती. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस गारपीट, वादळाने पिके अक्षरशः झोपली. कांदा, कपाशी, तूर, ज्वारी, हरभरा आदी पिके उध्वस्त झाली. 

डिसेंबर मध्ये सुद्धा रविवारी (दि.१७) च्या सकाळपासून पुन्हा हवामानात बदल झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दिवसर थंडावा जाणवत होता. तसेच गेल्या काही दिवसांपासून धुकेही पिकांना त्रास देत आहे. त्यामुळे सध्या कांद्यावर करपा, गव्हावर मावा, हरभऱ्यावर घाटीअळी असे रोगांचे प्रमाण दिसत आहे.

आणि आता पुन्हा एकदा ८ जानेवारी २०२४ पासून पुन्हा ढगाळ वातावरण सुरू आहे अजून सुद्धा चालूच आहे. 


🌱ॲग्रीकॉस पॅटर्नचे तज्ज्ञ काय देतायेत सल्ला :- 


♦️कांद्यावर फूलकिडे आढळल्यास : 


कांद्यावर फूलकिडे आढळल्यास कशी काळजी घ्यावी याबद्दल तज्ञांनी माहिती देताना म्हटले आहे की, यासाठी फवारणी आवश्यक आहे. यासाठी हँगर ९ १.२५ मिली प्रति लिटर पाण्यात कालवावे व फवारणी करावी. यासोबतच झोमॅटो ०.५ मिली ने फवारणी करावी जेणेकरून फुलकिड्यांवर नियंत्रण मिळवता येईल.


♦️कांदा पिकावर धुके पडल्यास : 


कांदा रोपावर धुके पडल्यास सकाळी स्प्रिंकलरचा स्प्रे करावा किंवा मोठा कपडा अथवा साडी त्यावरून फिरवली पाहिजे म्हणजे याचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच कांद्याची रोपे लागवडीपूर्वी बिजकन्या १० ग्रॅम,  कलॉरोन ५० १०० मिली कीटकनाशक  असे १०  लिटर पाण्यात एकत्र करून त्यात बुडवावे. म्हणजे उगवण क्षमता वाढेल आणि कीड सुद्धा लागणार नाही. उगवण झालेल्या कांद्याला झेनिया ५०० मिली आणि बिटकॉयीन किंग २५० ग्रॅम एकरी २०० लिटर पाणी करून फवारणी करणे आवश्यक आहे. 


♦️हरभऱ्यावर घाटीअळी झाल्यास व फुटवा नसल्यास : 


जी-एच-के-एस फॉर्म्युला ची एकरी २०० लिटर पाण्यातून फवारणी केली पाहिजे जेणेकरून कीड नियंत्रणात येईल आणि फुटवे सुद्धा वाढतील


♦️गहू पिकाला कमी फुटवा आणि करपा जास्त असल्यास : 


फुटवे वाढतील,

करप्या रोग जाईल,

कीडी गायब होतील...


फक्त २ फवारण्या आणि जबरदस्त रिजल्टस


(१) पहिली फवारणी 

गॅस एक्स  (Gas X )


(२) दुसरी फवारणी,

झेड - एच - एम (ZHM )


♦️प्रत्येक फवारणीमध्ये स्टिकॉन प्लस २५ मिली २०० लिटर पाण्यासाठी टाकावे.


🔅❇️अधिक माहितीसाठी संपर्क साधावा: 

डॉ. ॲग्रीकॉस 8087783158, 8087788226




test banner