मंगळवेढा: श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात हॅाकीचे जादुगर म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रथमता मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे यांच्या हस्ते करण्यात आलेया.यावेळी पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,क्रिडा शिक्षक प्रा गणेश जोरवर प्रा डॉ औदुंबर जाधव प्रा राजकुमार मुळीक,प्रा डॉ राजेश गावकरे,प्रा श्रीराम पवार,प्रा दादासाहेब देवकर,प्रा विलास गुरव,प्रा विनायक कलुबर्मे,प्रा राजकुमार पवार,प्रा जावेद तांबोळी,प्रा आप्पासाहेब ढाणे,प्रा संगाप्पा पाटील प्रा प्रशांत धनवे प्रा डॉ संजय क्षीरसागर,अतुल इंगळे मिस्री पवार यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते.