आता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०

आता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत



दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी या शोरूमची अधिकृत वेबसाइट 
http://www.rajbestdeals.com/ लॉंच केली आहे. 
ऑनलाइन च्या जमान्यात परदेशी कंपनीच्या स्पर्धेत स्थानिक व्यापारी उतरून ग्राहकांना त्याच सेवा देवू शकतात. हे या निमित्ताने शोरूमच्या व्यवस्थापनाने दाखवून दिले आहे. 

कोरोंना काळात लोकांना बाहेर पडणे थोडे असुरक्षित वाटते त्याचाच विचार करून त्यांना त्यांच्या मोबाईलवर उत्पादनाची माहिती, दर आणि सवलती च्या सर्व अपडेट मिळण्याची सोय झाली आहे. याबद्दल बोलताना श्री. दिलीप सावंत म्हणाले " मंगळवेढा परिसर आणि तालुक्यातील ग्राहकांना प्रत्येक उत्पादनाची  माहितीघरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे वेळ आणि श्रम वाचतील तसेच वस्तु निवडताना ग्राहकांना टेक्निकल मदत करण्यासाठी प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध आहे."

पुढील काही दिवसात  कोरोंना काळाचे निर्बंध पुर्णपणे शिथिल झाल्यावर ग्राहकांना पुर्णपणे ई कॉमर्स साईटच्या सर्व फॅसिलिटी मिळणार आहेत.प्राइम कस्टमर सर्विस, कस्टमर क्रेडिट सिस्टिम सुरू होणार आहेत.  कस्टमर पॉइंट सिस्टिम सुरू होणार आहे त्यात प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना पॉइंट मिळतील  हे जमा झालेले पॉइंट पुढच्या खरेदीवेळी थेट सूट देणार आहेत. "

एकूणच काय परदेशी कंपनीच्या स्पर्धेत आपण उतरून त्या दर्जाच्या सुविधा तालुका पातळीवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे देशाला प्रगतिपथावर परतण्यासाठी  पंतप्रधानांनी दिलेला मंत्र  " Vocal for Local " अमलात आणला आहे. 

ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी राज इलेक्ट्रॉनिक्स यांनी केलेला हा प्रयत्न बर्‍याच व्यवसायिकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. यांत शंका नाही 
test banner